पुणे महापालिकेचे नवे आदेश; ५० टक्के उपस्थितीत काम सुरु | PMC | Pune | janseva bank

2021-03-17 49

पुणे महापालिकेचे नवे आदेश; ५० टक्के उपस्थितीत काम सुरु
पुणे : कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्यामुळे महापौर व महापालिका आयुक्त यांच्या आदेशानुसार ५० टक्के उपस्थितीत सर्व कार्यालयातील काम आजपासून सुरू आहे. एरंडवणे येथील जनसेवा सहकारी बँकेत सुरक्षेच्या नियमांचे पालन करून कामकाज सुरू आहे. (व्हिडिओ - शहाजी जाधव)

Videos similaires